Wednesday, May 6, 2020

रात्र चांदनयाची मराठी कविता

रात्र चांदनयाची मराठी कविता

    

रात्र चांदनयाची मराठी कविता


Tags:रात्र चांदनयाची मराठी कविता |   मराठी कविता | चारवोली

मराठी कविता by आकाश जाधव

 मराठी कविता by आकाश जाधव

मराठी कविता by आकाश जाधव




 Tags: मराठी कविता by आकाश जाधव | Marathi Kavita |

मराठी कविता by सेजल

मराठी कविता by सेजल



मराठी कविता by सेजल

 
Tags:  मराठी कविता by सेजल  | Marathi Kavita | Marathi shayari | charvoli

Monday, May 4, 2020

फुल आणि काटा मराठी कविता

एक होत फुल
एक होता काटा
दोघांचा एकमेकावर जीव होता मोठा
सुंदरशा फुलाला कोनी तोडु पाही
काटा मात्र त्याचे रक्षन करीत राही एकदिवस असा आला
फुल शेवटी तुटलेचं
काट्यालाही त्याचे फार वाईट वाटले
काट्याने समजावले स्वताला
फुल शेवटी दुसय्राचेचं धन
का बरे रडते त्यासाठि माझे मन......

मूली वाचवा - Save the girl. मराठी कविता



मूली वाचवा - Save the girl

मूली वाचवा - Save the girl


Tags: मराठी कविता | मूली वाचवा - Save the girl  | Marathi Kavita

Sunday, May 3, 2020

तुझी आठवण charvolya

तुला दिलेली वचने मी पाळली नाही
असा एकही दिवस गेला नाही 
की तूझी आठवण
मी काढली नाही.