Monday, May 4, 2020

फुल आणि काटा मराठी कविता

एक होत फुल
एक होता काटा
दोघांचा एकमेकावर जीव होता मोठा
सुंदरशा फुलाला कोनी तोडु पाही
काटा मात्र त्याचे रक्षन करीत राही एकदिवस असा आला
फुल शेवटी तुटलेचं
काट्यालाही त्याचे फार वाईट वाटले
काट्याने समजावले स्वताला
फुल शेवटी दुसय्राचेचं धन
का बरे रडते त्यासाठि माझे मन......

No comments:

Post a Comment